रत्नागिरी जिल्ह्यात आज आणखी 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर 56 रुग्ण बरे झाले
रत्नागिरी जिल्ह्यात आज आणखी 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर आज जिल्ह्यात 56 रुग्ण बरे झाले आहेत
आजचे पॉझिटिव्ह- 39
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह- 3444
एकूण निगेटिव्ह- 21761
एकूण तपासलेले नमुने- 25217
एकूण प्रलंबित नमुने- 0
पॉझिटिव्ह विवरण
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 4
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 3
कळंबणी-17
चिपळूण-15
एकूण 4 + 35=39पॉझिटिव्ह रुग्ण
आज बरे झालेले- 56
जिल्हा शासकीय रुग्णालय-03
कळबणी – 02
कामथे – 01
कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण-08
देवधे, लांजा – 01
घरडा – 12
पेढांबे, चिपळूण – 25
माटे हॉल, चिपळूण – 4
आजपर्यंत बरे झालेले- 2174
आजचे मृत्यू-0
आजपर्यंत एकूण मृत्यू-121
तालुकानिहाय मृत्यू
रत्नागिरी – 40
खेड – 12
गुहागर – 4
दापोली – 21
चिपळूण – 25
संगमेश्वर – 9
लांजा – 2
राजापूर – 7
मंडणगड – 1
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह
एकूण पॉझिटिव्ह – 3444
बरे झालेले – 2174
मृत्यू – 121
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 1149
संस्थात्मक विलगीकरण-एकूण 111
शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 49
समाजकल्याण, रत्नागिरी – 6
उपजिल्हा रुग्णालय, कामथे -12
उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -7
कोव्हीड केअर सेंटर घरडा -2
कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 5
कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20
गुहागर – 5
उपजिल्हा रुग्णालय दापोली – 4
पाचल -1
होम क्वारंटाईन – 15079
www.konkantoday.com