दोन वर्षाच्या आतच करोनाचा खात्मा करता येऊ शकतो असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत
जगभरात करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी जगभरात विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. काही लशींवर संशोधन सुरू असून चाचणीही अंतिम टप्प्यात आली आहे. करोनाचा हाहाकार सुरू असताना दोन वर्षाच्या आतच करोनाचा खात्मा करता येऊ शकतो असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घ्रेबेयसस यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com