अर्ध्या एकर शेतात सोलापुरातील तरुणांनी गणपतीची हरित प्रतिमा साकारली
सोलापुरातील बाळे परिसरातील तरुणांनी गणरायाची अनोखी अशी प्रतीमा साकारली आहे. जवळपास अर्ध्या एकर शेतात या तरुणांनी गणपतीची हरित प्रतिमा साकारली आहे. गवत, अळीव आणि गहू इत्यादी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. प्रतीक हणमंत तांदळे असे या गणरायाची प्रतिमा साकारणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
www.konkantoday.com