शृंगारतळी मध्ये बजाज फिनसर्व या कार्यालयाला ग्राहकांनी टाळे लावले

0
120

गुहागर येथील शृंगारतळी येथे असलेल्याबजाज फिनसर्व या कंपनीच्या कारभाराला वैतागलेल्या ग्राहकांनी अक्षरशा कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले या कंपनीच्या वतीने शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते या कर्जाचे हप्ते भरताना दंडापोटी मोठी रक्कम आकारली जाते अनेक वेळा सलग सुट्टी आल्यात तारीख उलटून गेले की ग्राहकांच्या खात्यातून दंड वसूल केला जातो कोरोनामुळे ग्राहकांची आर्थिक स्थिती अडचणीची आहे लॉकडाउनच्या काळात आमदार राजन साळवी यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना समजावले होते तरीदेखील कंपनीने वसुली चालू ठेवल्याने दोन ग्राहकांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला कुलूप ठोकले
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here