आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे हातपाटीचा प्रश्न मार्गी लागला
राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील हातपाटी वाळू परवाने मिळावेत व ब्रास चे दर कमी करावेत यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता आज मुंबईत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात त्यांच्याशी आमदार निकम यांनी चर्चा केली त्यानंतर हातपाटी वाळूचा ब्रास चा दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला तसे आदेशही जारी करण्यात आले त्यामुळे आता अनेक महिने रेंगाळलेली लिलावाची प्रक्रिया मार्गी लागून हातपाटी वाल्यां चा परवाने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
www.konkantoday.com