
रत्नागिरी जिल्ह्यात आज 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात आज 39 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत
आजचे पॉझिटिव्ह- 39
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह- 3057
एकूण निगेटिव्ह- 20098
एकूण तपासलेले नमुने- 23167
एकूण प्रलंबित नमुने- 0
पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 9
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 22
लांजा-05
खाजगी कंपनी -03
एकूण 9 + 30= 39 पॉझिटिव्ह रुग्ण
आज बरे झालेले- 88
आजपर्यंत बरे झालेले- 1953
आजचे मृत्यू-01 (रत्नागिरी) महिला रुग्ण, वय-50
एकूण मृत्यू-108
तालुकानिहाय मृत्यू
रत्नागिरी – 36
खेड – 12
गुहागर – 4
दापोली – 20
चिपळूण – 18
संगमेश्वर – 8
लांजा – 2
राजापूर – 7
मंडणगड – 1
होम क्वारंटाईन-33953
www.konkantoday.com