दापोली तालुक्यातील आघारी गावामध्ये समुद्रकिनारी दोन पुरूषांचे मृतदेह आढळून आले

दापोली तालुक्यातील आघारी गावामध्ये समुद्रकिनारी दोन पुरूषांचे मृतदेह आढळून आलेले आहेत हे मृतदेह वाहून आले असावेत असा अंदाज आहे .
यामुळे खळबळ उडाली आहे.
ही माहिती मिळताच तलाठी व मंडळ अधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यापैकी एकाची ओळख पटली असून मृताचे नाव राम मोहिते ( रा.गांधीनगर वडार कॉलनी बहादूरशेख नाका चिपळूण) असे आहे.दुसऱ्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button