
वाढत्या आगींच्या घटनांमुळे संगमेश्वर शहर परिसरासाठी अग्निशमन बंबाची मागणी
संगमेश्वर येथे दोन दुकानांना लागलेल्या आगीत कोटींचे नुकसान झाले. यावेळी देवरूख येथून अग्निशमन बंब मागवण्यात आला. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर शहर परिसरात अग्निशमन बंबाची आवश्यकता असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. संगमेश्वर शहर परिसर आणि आजुबाजूच्या गावांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली आहे. www.konkantoday.com