
शिवसेना शाखा क्र.१ यांचे वतीने फकीर समाजातील १०० कुटूंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
संपूर्ण देशात कोरोना या महाभयंकर आजारामुळे लॉक डाऊन असल्याने ज्या लोकांचे हातावर पोट असणाऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे, अशीच स्थिती क्रांतीनगर येथील फकीर समाज झोपडपट्टी यांची अवस्था झाली असतांना सामाजिक बांधीलकी जपत शिवसेना तालुकाप्रमुख तथा नगराध्यक्ष सन्मा. बंड्याशेठ साळवी यांचे पुढाकाराने शिवसेना शाखा क्र.१ यांचे वतीने फकीर समाजातील १०० कुटूंबांना जीवनावश्यक लागणारे , डाळ, तांदूळ, आटा, तेल इत्यादी वस्तूं पुरविण्यात आल्या.
www.konkantoday.com