पहिल्याच दिवशी राज्यात एसटीमधून ११,१५१ पेक्षा जास्त लोकांनी प्रवास केला

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एसटी (ST) सेवा काल शुक्रवारी राज्यात आंतरजिल्हा सुरु झाली. पहिल्याच दिवशी एसटीमधून ११,१५१ पेक्षाजास्त लोकांनी प्रवास केला. एमएसआरटीसीचे कार्यवाहक उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले की, राज्य महामंडळात२००७ बस सेवा कार्यरत आहेत. प्रत्येक एसटीतून सरासरी सहा प्रवाश्यांनी प्रवास केला, परंतु प्रवाशांची संख्या हळूहळू वाढेल, असे ते म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button