कोकण रेल्वेच्या मार्गावर वेस्टर्न रेल्वे च्या सहकार्यातून गणपती स्पेशल च्या आणखी वीस नव्या गाड्यांची घोषणा.
या गाड्या 17 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट या कालावधीत कोकण रेल्वेच्या मार्गावर धावतील ..यापुर्वी घोषणा झालेल्या 162 गाड्यांच्या व्यतिरिक्त या 20 गाड्या असतील..यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर आता गणेशोत्सव स्पेशल च्या 182 गाड्या धावणार आहेत.आज सायंकाळी उशिरा या नव्या 20 गाड्यांची घोषणा झाली आहे.
www.konkantoday.com