गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील समुद्र दर्शनी तोडण्याच्या कामाला सुरुवात
अखेर गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील समुद्र दर्शनी तोडण्याच्या कामाला काल सुरवात झाली. हरित लवादाच्या आदेशांमुळे गेली ८ वर्ष गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याची ओळख बनलेल्या समुद्र दर्शनी आता जमीनदोस्त होणार आहेत.
लवादाच्या आदेशांप्रमाणे संपूर्ण कार्यवाहीचे छायाचित्रीकरण करण्यात आले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील तीनही समुद्रदर्शनी तोडण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com