
प्रमाणपत्र नसल्याचे कारण देत जि.प.मधील ५० कर्मचार्यांची विभागीय चौकशी
टायपिंग, जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याचे कारण देत जि.प.मधील ५० कर्मचार्यांची विभागीय चौकशी प्रशासनाने लावली आहे. याबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यातील बहुसंख्य कर्मचारी हे सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत. काही कर्मचार्यांच्या तर सेवानिवृत्तीच्या अगोदर चार-पाच दिवस ही नोटीस हातात पडली आहे. या चौकशीमुळे जि.प. भवनात खळबळ उडाली आहे.
www.konkantoday.com