रत्नागिरीसह सर्व कोकणात जोरदार वाऱ्यासह धुवाधार पाऊस

अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या परिसरात झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे मुंबईसह कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयात वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस पडत आहे. या भागात वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली, विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. पावसामुळे कोकणातील नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
कोकणला झोडपले गेल्या काही दिवसापासून कोकणातील काही भागात पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, सोमवारपासून कोकणातील सर्वच जिल्हयात वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडत आहे आजही पावसाचा जोर कायम आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button