
रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 40 अहवाल कोरोना पॉसिटीव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 40 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
याचे विवरण खालीलप्रमाणे
रत्नागिरी 14
कामथे 19
गुहागर 5
कळबणी,खेड। 2
यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1658 इतकी झाली आहे
तसेच बरे झाल्याने 30 रुग्णांना घरी सोडण्यात आले, त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या आता 1084 झाली आहे. आज घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांचे विवरण पुढीलप्रमाणे
घरडा 19
समाज कल्याण 7
कामथे 3
रत्नागिरी 1
रुग्णालयात दाखल 373
होम आयसोलेश 20
उपचारासाठी इतर जिल्ह्यात 11
www.konkantoday.com