
बिच शॅक्समुळे गुहागरच्या पर्यटनाला चालना मिळेल
गोव्याच्या धर्तीवर समुद्रकिनारी उभारण्यात येणारे बीच शॅक्स गुहागर तालुक्याच्या पर्यटनाला खर्या अर्थाने चालना मिळणार असून स्थानिकांनाही यातून रोजगार निर्मिती होणार आहे. गुहागरमध्ये हा पायलट प्रोजेक्ट असून यातून अशा प्रकारचे प्रोजेक्ट अन्य समुद्रकिनारीही उभारले जातील, अशी माहिती उद्योग, खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
www.konkantoday.com