
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती जाहीर करण्यात यावी
नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये ४ टप्प्यांमध्ये शुल्क भरण्याची सुविधा त्वरित देण्यात यावी. आर्थिक दृष्टीने मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क माफी जाहीर करावी. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती जाहीर करण्यात यावी, अशी मागणी . यांच्याकडे केली आहे.
पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक महाविद्यालय संपूर्ण शुल्क भरायला विद्यार्थ्यांना भाग पाडत आहेत.
www.konkantoday.com