
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले आज खासदारकीची शपथ घेणार
राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज राजधानी दिल्लीत होणार आहे. राज्यसभा सदनात सकाळी ११ वाजता खासदार शपथ घेतील. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले खासदारकीची शपथ घेणार आहेत.
www.konkantoday.com