सीए परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया (ICAI) ने यंदा नोव्हेंबरमध्ये आयोजित होणाऱ्या सीए परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सीए फाउंडेशन कोर्स न्यू स्कीम परीक्षा ९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ग्रुप 1 च्या इंटरमिडिएट (आयपीसी) परीक्षा ओल्ड स्कीम परीक्षा २ नोव्हेंबरपासून तर ग्रुप २ मधील परीक्षा १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
आयसीएआयची सीए परीक्षा देशभरात एकूण २०७ शहरांमधील परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे.
www.konkantoday.com