रत्नागिरी जिल्ह्यात 11 नाविन कोरोना बाधीत
रत्नागिरी जिल्ह्यातील काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात 11 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1081 झाली आहे.
त्यांचे विवरण पुढील प्रमाणे
जिल्हा कोव्हीड रुग्णालय – 2 रुग्ण
उपजिल्हा रुग्णालय, कामथे-9 रुग्ण
तसेच एका रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाला आहे .त्यामुळे कोरोना बाधित मृतांची संख्या 38 झाली आहे.
www.konkantoday.com