गुहागर – शिवसेना उपतालुका प्रमुखाच्या घरात सापडला दारूचा साठा
गुहागरमध्ये शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाबू सावंत याच्या घरावर पोलिसांनीआज छापा घालून दारुचा साठा जप्त केला
कोरोनाच्या काळात जिल्ह्यात लॉकडाऊन असताना जामसूद येथील राहत्या घरात दारू.विकत असताना पाेलिसानी धाड घातली
दारूच्या साठ्यासह बाबू सावंत यांना गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले
www.konkantoday.com