आगामी चार दिवस मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पाऊस
आगामी चार दिवस कोकण विभागातील पालघर,ठाणे,मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पाऊस तर उर्वरित राज्यात काही भागात मध्यम तर बहुतांश भागात हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ या पट्ट्यात कमी दाबाचा पट्टा कायम आहे.त्यामुळे पालघर,ठाणे,मुंबई,रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात १५ ते १८ जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडेल
www.konkantoday.com