जिल्हा परिषदेत शिक्षण घेणार्‍या मुलांच्या २८ टक्केच पालकांकडे अँड्रॉईड मोबाइल

कोरोनाच्या प्रभावाने यंदाच्या शैक्षणिक सत्राला ब्रेक लागला आहे; परंतु त्यावर मात करण्यासाठी अनेक तंत्रस्नेही शिक्षकांनी पावले उचलत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्यास सुरवात केली आहे. त्यात शहरी शाळांबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचाही समावेश आहे; परंतु शिक्षण विभागाच्या सर्व्हेनुसार जिल्हा परिषदेत शिक्षण घेणार्‍या मुलांच्या २८टक्केच पालकांकडे अँड्रॉईड मोबाइल असल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यात सुमारे ७३ हजार मुले असून वीस हजार मुले ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेऊ शकतात.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button