रत्नागिरी जिल्यात 13 नवे काेराेना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
रत्नागिरी जिल्ह्यातील काल रात्री उशिरा प्राप्त अहवालांमध्ये 13 नवे काेराेना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 864 झाली आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
रत्नागिरी 1
संगमेश्वर 2
कामथे 3
दापोली 2
गुहागर 2
रायपाटण 2
कळंबणी 1
दरम्यान 9 रुग्णांना दापोली येथून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 570 झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66 टक्के आहे.
www.konkantoday.com