
दापोली येथे मुंबई-पुणे येथून आलेल्या नागरिकांची प्रचंड गर्दी
दापोली आज सकाळ पासून पुणे व मुंबई परिसरातील शेकडो नागरिक दापोलीत दाखल झाले आहेत.प्रशासनातर्फे त्यांच्या आरोग्य तपासणीची चोख व्यवस्था डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील शेतकरी भवन येथे करण्यात आली आहे.मात्र प्रचंड गर्दी असल्याने किसान भवनच्या गावाबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. या संपूर्ण परिस्थितीवर दापोली चे तहसीलदार समीर घारे जातीने लक्ष ठेऊन आहेत.
www.konkantoday.com