कोकण विभागातील बहुतांश भागात पुढील तीन ते चार दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
अरबी सागरात दक्षिण क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र गडद झाल्याने आगामी दोन दिवस कोकणात अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, गेले चार दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
कोकण विभागातील बहुतांश भागात पुढील तीन ते चार दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर किनारी भागात जोरदार पाऊस कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
www.konkantoday.com