ठेकेदाराला देयके वेळेवर न मिळाल्याने रत्नागिरीच्या नव्या एसटी बसस्थानकाचे काम थांबले

रत्नागिरीच्या जुन्या एसटी स्थानकाच्या जागी व्यापारी संकुलासह नवीन इमारत उभारण्याचे काम संथगतीने सुरू आहे. संबंधित ठेकेदाराला देयके वेळेवर न मिळाल्याने त्यानेच हे काम बंद ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.
व्यापारी संकुलासह नवीन एसटी बसस्थानक उभारण्याच्या घोषणेने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते. इमारतीचे काही काम पूर्ण झाले असून सुमारे ६० लाख रुपयांचे ठेकेदाराच देयक प्रलंबित असल्याचे कळते
konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button