शासकीय रुग्णालयातील आणखी एक नर्स कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत काल आलेल्या अहवालात एक नर्स काेराेनापॉजिटिव्ह सापडली ही नर्स सध्या डायलेसिस विभागात काम करीत होती मात्र आधी ती कोरोना विभागात काम करीत होती
www.konkantoday.com