रत्नागिरी जिल्ह्यात आज नवे 25 रुग्ण पॉझिटिव्ह

0
88

रत्नागिरी दि. 09 (जिमाका): आज सकाळपासून  25 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 839  झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 534 झाली असून आज जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 1 रुग्ण, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण येथून 8, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल येथून 3 अशा एकूण 12  रुग्णांना  बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

*पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे*

जिल्हा कोव्हीड रुग्णालय – 02

उपजिल्हा रुग्णालय कामथे – 9

राजापूर – 9

मंडणगड -1

उपजिल्हा रुग्णालय कळबणी – 4

            सध्या एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 277 आहे.  बीएसएनएल वसाहत, जेल रोड, रत्नागिरी हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

*सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे*

एकूण पॉझिटिव्ह – 839

बरे झालेले  – 534

मृत्यू  – 28

ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 277

पैकी 08 रुग्ण होम आयसोलेशन,

3 रुग्ण इतर जिल्हयात उपचारासाठी गेले,
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here