दापोली पोलीस स्थानकात आग लागली,महत्त्वाचे दस्तऐवज आगीच्या भक्षस्थानी

आज सकाळी अचानक दापोली पोलीस स्थानकात शॉर्ट सर्किटने आगलागली. शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हाप्रकार घडला. या दुर्घटनेत पोलीस स्थानकातील महत्वाचा दस्तऐवज आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आहे.शुक्रवारी राज्यपालांचा दौरा दापोली मध्ये झाला होता. शनिवारी
सकाळी हा प्रकार घडला. शनिवारीसकाळी ६.३० च्या सुमारास लागली आग. आगीची माहितीमिळताच दापोली नगरपंचायत अग्निशमन दल घटनास्थळी
दाखल झाले. या आगीत पोलीस स्थानकातील अनेक रेकार्डआगीत जळून खाक झाले. मात्र बंदुका व इतर रेकार्डवाचविण्यात दापोली पोलिस व दापोली नागरीकांना यश आले
आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button