मुंबई गोवा महामर्गावर संगमेश्वर येथे झाड कोसळल्याने वाहतूक खोळंबली

0
210

संगमेश्वर :मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथे झाड कोसळून वाहतूक कोंबले होते.या झाडासोबत विजेचा खांबही कोसळला आहे. विजेचा पुरवठा बंद करण्यात आला आहे.यामध्ये एका रिक्षाचे नुकसान झाले आहे.झाड व विजेचा खांब हटवण्यात येत आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here