डॉ. संजय ओक फोर्टिज रुग्णालयातून करोनामुक्त होऊन घरी परतले

0
159

करोना च्या लढाईत गेले तीन महिने अविश्रांत कार्यरत असलेले डॉ. संजय ओक सोमवारी फोर्टिज रुग्णालयातून करोनामुक्त होऊन घरी परत गेले. राज्य सरकारने मुंबईतील करोना वरील उपचारांची दिशा निश्चित करण्यासाठी तसेच करोना आटोक्यात आणणे व कोमॉर्बीड मृत्यू कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी नियुक्त केलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे गेल्या शनिवारी त्यांना मुलुंडच्या फोर्टिज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
या टास्क फोर्सचे एक सदस्य असलेल्या डॉ. राहुल पंडित यांच्या देखरेखीखाली डॉ. संजय ओक यांच्यावर उपचार करण्यात आले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here