बांधकाम विभागातील वरिष्ठांच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटीव्ह

0
131

सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याने खातेप्रमुख, कर्मचारी, सहकार्‍यानी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.
konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here