
अखेर लोटेतील घरडा केमिकल्स कंपनी तूर्तास बंद
लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स लिमिटेड या कारखान्यात एका उच्च पदावरील अधिकार्यास कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कारखाना तूर्तास काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाकडून तीन दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता आणि आज रोजी घरडा केमिकल कारखाना काही कालावधीकरिता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, असे कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
konkantoday.com