फोटो न्यूजविठ्ठल रखुमाई माझे माय बाप,चुकलं हूकल मला करावं तुम्ही माफ,आई बापामुळे मला भेटला तु देव,असं वाटतं राधे मला पंढरीला जाव! हे मागच्या वर्षी वारीतील दृश्य टिपलं आहे रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर परेश राजिवले यांनीBy admin - 1st July 20200208Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp