
लोटे येथिल घरडा केमिकल कंपनीत कोरोनाचा शिरकाव.
हाऊसिंग कॉलनी सील
चिपळुन लोटे येथिल घरडा केमिकल कंपनीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे.घरडा केमिकल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण झाली आहे.अधिकारीच कोरोना पॉसिटीव्ह निघाल्यामुळे कंपनीत खळबळ उडाली आहे.घरडाची हाऊसिंग कॉलनी सील
करण्यात आली असुन त्या अधिकाऱ्याच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब घेण्यात येत आहेत.
www.konkantoday.com