दादर येथील शिवसेना भवनातच कोरोनाचा शिरकाव

0
34

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात कोरोनाचे रूग्ण आढळल्यानंतर आता थेट शिवसेनेचं मुख्यालय असलेल्या दादर येथील शिवसेना भवनातच कोरोनाचा शिरकाव झाल्याचं उघड झालं आहे. सेना भवनातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
रविवारी कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या तिघांवर मुंबईत उपचार सुरू आहेत. शिवसेना भवनचा एक कर्मचारी गेल्या आठवड्यात कोरोनाबाधित झाला होता.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here