तिवरे गाव वगळता पाणी पुरवठा करणारे टँकर थांबले
मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील टँकरग्रस्त वाड्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु चिपळूण तालुक्यातील तिवरे गावात अजूनही टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ८३ गावातील १६५ वाड्यांना २१ टँकरने पाणी दिले जात होते. याचा २३८४० लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.
www.konkantoday.com