राज्यात काल दिवसभरात तब्बल ५ हजार ३१८ नवे कोरोनाबाधित रुग्ण

0
29

राज्यात काल दिवसभरात तब्बल ५हजार ३१८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ५९हजार १३३वर पोहोचली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन, डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य यंत्रणा प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे
राज्यात आज दिवसभरात ४ हजार ४३० रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here