
आज मंगळवारी (ता. 23) कोकण, विदर्भासह राज्यात पावसाच्या हलक्या सरी
राज्याच्या बहुतांश भागांत मॉन्सूनच्या पावसाने उघडीप दिली आहे. आज मंगळवारी (ता. 23) कोकण, विदर्भासह राज्यात पावसाच्या हलक्या सरी पडतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उत्तर पंजाबपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे
www.konkantoday.com