बंदूक साफ करताना गोळी उडाली , बाजूला उभा असलेला तरुण जखमी

0
60

रत्नागिरीजवळील शिरगाव येथे बंदूक साफ करीत असताना चुकीने गोळी उडाल्याने गोळी भिंतीवर आपटून गोळीचे तुकडे होऊन जवळच असलेल्या तरुणाच्या खांद्यात व मांडीत गोळी शिरली हा प्रकार काल रात्री शिरगाव येथे घडला होता यामध्ये संतोष लाेढे नावाचा तरुण जखमी झाला होता त्याच्या वर रात्री शासकीय रुण्यालयात शस्त्रक्रिया करण्यात आली व गोळ्यांचे तुकडे बाहेर काढण्यात आले तरुणाची प्रकृती स्थिर आहे याबाबत बंदूक साफ करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here