तलाठ्यांची हुकूमशाही २००४ पासून मागिल फरकाच्या दास्ताची वसूली
सध्या सामान्य जनतेकडुन २००४ पासून मागिल फरकाच्या दास्ताची वसूली तलाठी करत आहेत . काहीनी संपूर्ण तर काहीनी अर्धी रक्कम जमा केली त्या नंतर कोविड संकटामुळे लॉक डाऊन सूरू झाले ज्यानी अर्धेपैसे भरले होते त्यांना एका महिन्यानंतर पैसे भरण्यास सांगण्यात आले होते .लॉकडाऊन काळात सर्व सामान्या जवळील पैसे संपले आहेत लॉक डाऊन उठल्यावर सरकारी कार्यालये सुरु झाली शाळा आणि कॉलेजच्या प्रवेशासाठी उत्पन्न आणि सात बारा जोडणे आवश्यक आहे सद्या तलाठी पहिले पैसे भरा नंतर उत्पन फॉर्म वर सही आणि सातबारा आठ अ मिळेल असे सांगत आहेत तलाठ्यांची ही भूमिका किती योग्य आहे याचा खुलासा मा . तहसिलदार साहेब मा . प्रातांधिकारी किंवा मा . जिल्हाधिकारी साहेब अगर महसूल विभागातील योग्य अधिकाऱ्यानी खुलासा करणे गरजेचे आहे
www.konksntoday.com