आता रत्नागिरीत पोलिसालाही ऑनलाइन गंडा

0
305

रत्नागिरी येथील पोलीस मुख्यालयात काम करणारे व सन्मित्रनगर येथे राहणारे पोलीस राजाराम पाटील यांना राजवीर सिंग असे नाव सांगणाऱ्या इसमाने ५४हजार ५०० रुपयाला ऑनलाईन गंडवण्याचा प्रकार घडला.यातील पाटील यांना मोबाइलवर राजवीर सिंग नावाने फाेन आला तुम्हाला एक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर ऑफर आल्याचे सांगितले व फिर्यादीच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर घेऊन त्यांच्या खात्यातील ५४हजार ५०० रुपये काढून घेतले व त्यांची फसवणूक केली आपली फसवणूक झाल्याचे कळताच पाटील यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here