खेड येथे महिलेची पर्स चोरून त्यातील एटीएम कार्डचा वापर करून ४४ हजारांचा ऐवज लंपास

खेड मुमके येथील राहणाऱ्या साै.शगुफ्ता अंतुले ही महिला खेड बाजारपेठेत खरेदीलाआली असता अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स लांबवून त्यामध्ये असलेल्या एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या खात्यातील रक्कम लांबविण्याचा प्रकार घडला अंतुले या खरेदीसाठी खेड बाजारपेठेत आल्या होत्या अज्ञात चोरट्याने त्यांची खांद्याला अडकवलेली पर्स मधील छोटे पाकीट पळविले त्यामध्ये असलेली रोख रक्कम व पर्समध्ये असलेल्या एटीएम कार्डवर असलेला कोडचा वापर करून अज्ञात चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातली रक्कम काढून घेतली अज्ञात चोरट्याने एकूण ४४हजारांची रक्कम चोरून नेली खेड पोलीस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button