रत्नागिरी जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 364,नव्याने 3 अहवाल पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील,मिरज येथून प्राप्त झालेल्या अहवाला पैकी काल सायंकाळपासून प्राप्त अहवालांमध्ये 3 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 46 अहवाल निगेटिव्ह आहे.3 जुन रोजी कामथे येथे मृत झालेल्या रुग्णाचा अहवाल यात प्राप्त झाल्याने मृत्यूची संख्या 14 झाली. आज प्राप्त इतर दोन पॉझिटिव्ह अहवाल अनुक्रमे रत्नागिरी 1 आणि संगमेश्वर 1 असे आहे.तर 6 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यांनतर एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 364, एकूण बरे झालेले रुग्ण 173,
मृत झालेले 14,एकूण ऍ़क्टीव्ह रुग्ण 177 आहेत.
www.konkantoday.com