पालकमंत्री अदिती तटकरे यांची रायगड जिल्ह्याला विशेष आर्थिक पॅकेजची मागणी
निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री अदिती तटकरे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. तसेच झालेले नुकसान भरपाई म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी अदिती तटकरे यांनी सांगितले. या वादळाचा पंचनामा झाल्यावर याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असल्याचेही अदिती तटकरे यांनी सांगितले.
www.konkantoday.com