रत्नागिरी जिल्ह्यात आज आणखी १० रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०७ झाली

रत्नागिरी जिल्ह्यातील मिरज येथून आत्ताच प्राप्त झालेल्या अहवालात १० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०७ झाली आहे.आता आलेल्या पॉझिटिव्ह अहवालांपैकी कामथे येथील ४ रुग्ण,संगमेश्वर येथील २ रुग्ण,रत्नागिरी येथील १ रुग्ण, दापोली येथील २ रुग्ण, राजापूर येथील १ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण १२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.त्यामुळे जिल्ह्यात एकूण अॅक्टिव रुग्णांची संख्या आता १६८ इतकी झाली आहे तर कोरोनामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सापडलेल्या रुग्णांपैकी ९ पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button