केरळ येथे १ जूनला मान्सूनचे आगमन होणार असल्याची आनंदवार्ता हवामान विभागाने दिली

मान्सूनचे आगमन नेहमीप्रमाणे केरळ येथे १ जूनला होणार असल्याची आनंदवार्ता हवामान विभागाने दिली आहे़ अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून, हे वातावरण मान्सून पुढे सरकण्यास पोषक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे
मान्सूनचे गुरुवारी बंगालच्या उपसागरात आणखी काही भागांत आगमन झाले आहे. मालदीव, कोमोरीन क्षेत्रात आगमनाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण असून, ४८ तासांत त्याचे त्या भागात आगमन होण्याची शक्यता आहे़
www.konkantoday.com

___________________________________

शिका उद्याची कौशल्य आजच

आय रोबोकीड रत्नागिरी घेऊन आले आहे ऑनलाइन सर्टिफिकेशन कोर्स

मिळवा ५० % डिस्काउंट हा कोड वापरुन
RATNA500

अधिक माहितीसाठी

http://futurelearning.irobokid.com/s/store


Learn Tomorrow’s skills,Today!

irobokid Ratnagiri Brings you
Online certificate courses for Std : 4 +

Special offer – 50% off.

For more information-

http://futurelearning.irobokid.com/s/store


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button