
केंद्रीय सरकारने सावरकरांच्या नावे एखादे, विद्यापीठ तरी करावे -शिवसेना नेते संजय राऊत यांचा सल्ला
सावरकरांच्या जयंतीच्या दिवशीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘वीर सावरकर हे खरे भारत रत्न! पण त्यांच्या नावा पुढे लागणारी स्वातंत्रवीर ही ऊपाधी त्याहून मोठी. इंग्रज सरकारने सावरकरांची पदवी काढून घेतली. सावरकरांच्या नावे एखादे, विद्यापीठ असावे. केंद्रीय सरकारने एवढे तरी करावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. याबाबतचं एक ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
www.konkantoday.com