महमद शेठ दसुरकर यांच्या मार्फत गरजुना मोफत जिवनावश्यक वस्तुचे वाटप !

संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते गावचे ग्रामस्थ श्री महमद शेठ व त्यांचे बंधु नसिर शेठ दसुरकर यांनी रमजान ईदचे औचित्य साधुन मुबंई पुण्याहुन गावी आलेले व सध्या होम क्वाॅरन्टाईन असलेल्या चाकर मान्याना जिवनावश्यक वस्तुचे मोफत वाटप करुन या जोड बंधूनी आगळ्यावेगळ्या पध्दतिने माणुसकीचे पालन करत ईद साजरी केली आहे .

कळंबस्ते गावचे माजी सरपंच व सामजिक कार्यकर्ते पैगबंरवाशी ऊस्मान शेठ दसुरकर यांचे चिरंजीव नसिर व महमद शेठ दसुरकर गोरगरीबाना नेहमीच मदतीचा हात देणारे महमद शेठ हे गेली पंचवीस वर्ष कळबंस्ते गावचे ग्रा प सदस्य आहेत ,
अापल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत समाज सेवेचावसा या जोड बंधुनी जोपासलाा आहे.
मध्यंतरी सांगली कोल्हापुर आदी जिह्य्यात महापुर आल्याने जन जिवन पुर्ण विस्कळीत झाले होते अणेकांचे संसार पाण्या खाली गेले होते त्यावेळी देखील या भागातुन पुरग्रस्ताना ग्रामस्थांच्या मदतीने पहीले मदत पोहचवणारे हेच दसुरकर बंधु होते .

आता कोरोना सारख्या महामारी मुळे पुर्ण देश गेली तिन महीने लाॅकडावन असुन ग्रहमस्थ हैरान झाले आहेत ,सारे जनजिवन विस्कळीत झाले असुन हाताला काम नाही त्यामुळे खायला अन्न नाही आणि अस्या परिस्थितीत मुबंई पुणा भागातुन बहुसंख्य चाकरमानी गावी आले आहेत ,त्याना होमक्वाॅरन्टाईन केले आहे .घरच्याना खायला मिळताना मुश्कील असताना त्यात चाकरमानी गावी आल्याने घरच्यांसमोर मोठा प्रश्न असताना अचानक दसुरकर बंधुच्या रुपाने देवच धावुन आला आणि त्यांनी स्वखर्चाने ,कळंबस्ते गावातील हाक्रवणे ,भिमनगर,भेकरेवाडी ,साटलेवाडी ,मलदोबावाडी ,विरत वाडी ,ऊमरटवाडी व मलदेवाडी अस्या आठ वाडीतील चाकर मानी मंडळीना ५००की .तांदुळ ,५५की.डाळ,६५की.साखर ,४०की.चणा,१३०की.कांदे,१००की.बटाटे , सोबत चहा ,तेल ,साबण ,मिठ आदी जिवनावश्यक वस्तुचे वाटप केले .ते ही कोणताही गाजावाजा न करता ,रमजान ईदच्या मूहुर्तावर आमच्या साठी देवच धावुन आला अशी प्रतिक्रीया हाक्रवणे व भिमनगरचे आजी माजी सदस्यांनी दीली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button